शरीरात खराब कोलेस्ट्रॉल साचल्याची 'ही' 5 लक्षणं दुर्लक्ष करू नका!

Aarti Badade

सायलेंट किलर ठरणारे कोलेस्ट्रॉल

वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल (LDL) सुरुवातीला शांतपणे शरीरावर परिणाम करते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो.

Cholesterol Warning Signs

|

Sakal

छातीत वारंवार दुखणे किंवा दडपण येणे

रक्तवाहिन्यांमध्ये प्लॅक साचून त्या अरुंद झाल्यामुळे छातीत जळजळ किंवा दुखणे जाणवते, जे हात आणि जबड्यापर्यंत पसरू शकते.

Cholesterol Warning Signs

|

Sakal

त्वचेवर पिवळसर डाग किंवा गाठी दिसणे

डोळ्यांच्या आसपास, कोपर किंवा गुडघ्यांवर दिसणारे पिवळसर डाग हे शरीरात जास्त LDL साचल्याचे स्पष्ट लक्षण आहे.

Cholesterol Warning Signs

|

Sakal

श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे

हृदयाला पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने जिने चढताना, वेगाने चालताना किंवा अगदी झोपल्यावरही श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो.

Cholesterol Warning Signs

|

Sakal

पायात सतत वेदना किंवा आकडी येणे

रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे चालताना पोटऱ्या किंवा मांड्यांमध्ये वेदना होतात, ज्याला 'इंटरमिटंट क्लॉडिकेशन' असे म्हणतात.

Cholesterol Warning Signs

|

Sakal

सततचा थकवा आणि अशक्तपणा जाणवणे

अवयवांना आवश्यक पोषण आणि रक्तपुरवठा न मिळाल्याने आराम करूनही थकवा कमी होत नाही आणि व्यक्ती निस्तेज वाटते.

Cholesterol Warning Signs

|

Sakal

स्मरणशक्ती कमी होणे आणि 'ब्रेन फॉग'

मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे लक्ष केंद्रित करणे कठीण होते आणि विसरभोळेपणा वाढतो.

Cholesterol Warning Signs

|

Sakal

वेळेवर तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला

ही लक्षणे दिसताच घरगुती उपायांवर अवलंबून न राहता रक्ताची चाचणी (Lipid Profile) करून तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.

Cholesterol Warning Signs

|

Sakal

उन्हाळ्यात दारू पिणे जीवघेणी ठरू शकते? जाणून घ्या शरीरात काय होते!

Dangers of alcohol in summer

|

sakal

येथे क्लिक करा