हे 6 घरगुती स्क्रब वापरून त्वचेला बनवा Festive Ready

Anushka Tapshalkar

दिवाळी

दिवाळी हा सण रोषणाई, फराळ, भेटी-गाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुंदर नटणं-थटणं. सणासुदीला प्रत्येकाला छान दिसायला आवडतं. अशा वेळी त्वचा चमकदार दिसली नाही तर काय कराल? त्यासाठी काही बॉडी स्क्रब पुढे दिले आहेत, जे तुम्ही नक्की वापरू शकता.

Diwali Celebrations

|

sakal

कॉफी + नारळ तेल स्क्रब

कॉफी रक्ताभिसरण सुधारते आणि सेलुलाईट कमी करण्यास मदत करते. नारळाचे तेल त्वचेला खोलवर ओलावा पुरवते.

Homemade Body Scrub for Diwali Ready Skin

|

sakal

साखर + मध स्क्रब

साखर सौम्यपणे त्वचेची एक्स्फोलिएशन करते, मध त्वचेला ओलावा पुरवतो आणि त्वचेचे आजारांपासून संरक्षण करते.

Homemade Body Scrub for Diwali Ready Skin

|

sakal

सैंधव मीठ + लिंबू स्क्रब

मीठ शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढते, तर लिंबू त्वचेवरील डाग आणि टॅन कमी करण्यास मदत करते.

Homemade Body Scrub for Diwali Ready Skin

|

sakal

ओट्स + दही स्क्रब

संवेदनशील त्वचेसाठी आदर्श. त्वचेला आराम देते आणि सौम्यपणे मृत पेशी दूर करते.

Homemade Body Scrub for Diwali Ready Skin

|

sakal

तांदळाचं पीठ + दुध स्क्रब

तांदळाचं पीठ त्वचा घासून काढते, दुध आणि हळदीसह टॅन कमी करण्यास मदत होते.

Homemade Body Scrub for Diwali Ready Skin

|

sakal

ब्राऊन शुगर + व्हिटॅमिन E तेल स्क्रब

कोरडी त्वचा मऊ आणि ओलसर ठेवते. हिवाळ्यात याचा उपयोग लाभदायक आहे.

Homemade Body Scrub for Diwali Ready Skin

|

sakal

निरोगी, मऊ आणि चमकदार केसांसाठी ७ खास सीरम

Natural Serums for Soft and Nourished Hair

|

sakal

आणखी वाचा