Anushka Tapshalkar
भ्रामरी प्राणायाम म्हणजे काय?
श्वासासोबत होणाऱ्या गुंजनातून निर्माण होणारी अंतर्गत ध्वनिकलनावर आधारित ही एक प्राचीन योगिक श्वसन पद्धत आहे.
ध्वनी आणि कंपनाचा मेंदूवर परिणाम
गुंजनामुळे तयार होणारी कंपन कवटी, सायनस आणि मेंदूतील द्रवांपर्यंत पोहोचून न्यूरल समन्वय साधते.
Bhramari Pranayama Health Benefits
तणाव कमी करण्यामागील विज्ञान
भ्रामरीमुळे वॅगस नर्व सक्रिय होते, पॅरासिंपॅथेटिक प्रणाली बळकट होते आणि स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात.
Stress Management
sakal
मानसिक स्पष्टता आणि भावनिक स्थैर्य
नियमित सरावामुळे मन शांत राहते, विचारांची स्पष्टता वाढते आणि भावनिक संतुलन सुधारते.
हृदय आणि श्वसन प्रणालीसाठी फायदेशीर
हार्ट रेट व्हेरिएबिलिटी सुधारते, ऑक्सिजनचा वापर अधिक कार्यक्षम होतो आणि श्वसन नियंत्रित राहते.
heart and lung health
सिद्ध परंपरेतील ध्वनी-उपचार तंत्र
हिमालयीन सिद्ध परंपरेत भ्रामरी ही भक्ती नव्हे, तर शरीर-संतुलनासाठी वापरली जाणारी अचूक वैज्ञानिक प्रक्रिया मानली जाते.
प्राचीन योग आणि आधुनिक विज्ञानाचा संगम
अल्ट्रासाऊंड, न्यूरोमॉड्युलेशनसारख्या आधुनिक उपचारांप्रमाणेच भ्रामरीही कंपन-आधारित उपचारतंत्र ठरते.
Simple Tips to Overcome Tech-Neck
sakal