Anushka Tapshalkar
मोबाइल, टॅब किंवा लॅपटॉप वापरताना मान पुढे वाकवून स्क्रीनकडे पाहणं दीर्घकाळ सवयीचं झालं, तर cervical spine वर ताण येऊन हीच पोस्चर ‘न्यू नॉर्मल’ बनते.
What is Tech-Neck
मान पुढे झुकवल्याने मानेवर जास्त भार पडतो, स्नायू व पोस्चर बिघडतात. दीर्घकाळात यामुळे डिस्क व तंत्रिकांचे त्रास, डोकेदुखी आणि हातात झिणझिण्या होऊ शकतात.
Why Mobile Usage is Causing Neck Pain
sakal
या समस्यांपासून वाचण्यासाठी काही प्रतिबंध घालणे हाच सर्वात प्रभावी आणि सुरक्षित उपाय आहे.
Prevention
sakal
फोन मांडीवर ठेवून खाली पाहणे टाळा. मान सरळ = स्नायूंना आराम.
Use Mobile at Eye Level
sakal
प्रत्येक २० मिनिटांनी फोनपासून दूर पाहा, २० सेकंद डोळे रिलॅक्स करा, २० फूट लांब बघा.
Follow 20-20-20 Rule
sakal
दिवसातून दोन-तीन वेळा- नेक रोटेशन, शोल्डर रोल्स, चिन-टक्स, कॅट-कॅमल-सरळ, सुरक्षित आणि अत्यंत परिणामकारक.
अनावश्यक रील्स, ग्रुप्स, नोटिफिकेशन्स - डिजिटल डाएट शरीराइतकंच महत्त्वाचं.
Reduce Screen Time
कीबोर्ड हाताजवळ, पाठीला सपोर्ट, दोन्ही पाय जमिनीवर. बेड किंवा सोफ्यावर काम -एकदम नाही.
Use Ergonomics While Using Laptop
sakal
How To Reduce Screen Time