हे 6 भारतीय खाद्यपदार्थ परदेशात 'बॅन' आहेत! कारण वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल!

Monika Shinde

भारतीय लोक

भारतीय लोक खाण्या-पिण्याचे खूप शौकीन असतात. आपल्या देशात लाखो प्रकारचे खाद्यपदार्थ तयार होतात आणि ते खूप आवडीने खाले ही जाते.

परदेशांत खाण्यास बंदी

पण तुम्हाला माहिती का? असे काही पदार्थ आहेत जे परदेशांत खाण्यास बंदी घातली आहे. चला, जाणून घेऊया कोणते पदार्थ आहेत आणि का ते बंद आहेत.

समोसा

समोसा हा संपूर्ण भारतात खाल्ला जाणारा एक अतिशय लोकप्रिय स्नॅक आहे.. पण तुम्हाला ऐकून धक्का बसेल की सोमालिया या देशात समोसावर बंदी आहे. कारण समोशाची त्रिकोणी आकार काही लोकांसाठी धार्मिक दृष्ट्या चुकीची समजली जाते.

च्यवनप्राश

भारतीयांना च्यवनप्राश म्हणजे आरोग्यासाठी फायदेशीर औषधासारखा पदार्थ आहे. पण कॅनडात यावर बंदी आहे कारण त्यात काही धातूंचं प्रमाण जास्त आढळलं आहे, ज्यामुळे ते सुरक्षित नाही.

तूप

तूप भारतात खूप वापरले जाते आणि ते आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. पण अमेरिकेत तूपवर मर्यादा आहेत कारण ते जास्त वापरल्यास लठ्ठपणा, हृदयविकार आणि उच्च रक्तदाब होण्याचा धोका वाढतो.

मोहरीचे तेल

भारतीयांच्या घरात मोहरी तेल वापरलं जातं, पण अमेरिका आणि युरोपसारख्या देशांत यावर बंदी आहे. त्यांना वाटतं की युरिक एसिड जास्त प्रमाणात घेण्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

टोमॅटो केचअप

टोमॅटो केचअप भारतात सगळ्यांना आवडतो. पण फ्रान्समध्ये काही नियमांमुळे त्यावर बंदी आहे.

जेली

भारतीय मुलांची आवडती जेली ऑस्ट्रेलियामध्ये बंदी आहे कारण त्यात वापरल्या जाणाऱ्या रंगांवर नियम आहेत.

सकाळी उपाशीपोटी खा ‘हे’ सुपर ड्रायफ्रूट, PCOD ला म्हणा 'गुडबाय'!

येथे क्लिक करा