सकाळी उपाशीपोटी खा ‘हे’ सुपर ड्रायफ्रूट, PCOD ला म्हणा 'गुडबाय'!

Monika Shinde

PCOD म्हणजे नेमकं काय?

PCOD (Polycystic Ovarian Disease) ही महिलांमध्ये होणारी सामान्य हार्मोनल समस्या आहे. यामध्ये अनियमित मासिक पाळी, वजन वाढ, केसगळती, आणि चेहऱ्यावर केस येणं असे त्रास होतात. यामध्ये अनियमित मासिक पाळी, वजन वाढ, केसगळती, आणि चेहऱ्यावर केस येणं असे त्रास होतात

फायदेशीर ड्रायफ्रूट

पण तुम्हाला माहितीये असं एक ड्रायफ्रूट आहे जे नैसर्गिकरित्या तुमचं PCOD कमी करण्यात मदत करतं

ड्रायफ्रूट

हे खास ड्रायफ्रूट म्हणजे दुसरं-तिसरं नाही, तर अक्रोडच आहे

आरोग्यासाठी फायदेशीर

अक्रोड हे ड्रायफ्रूट आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते

कमी कॅलरी आणि जास्त फायबर

अक्रोडमध्ये कॅलरीचं प्रमाण कमी असतं, पण फायबर आणि पौष्टिक घटक मुबलक असतात.

मेटाबॉलीसम

हे शरीरातील मेटाबॉलिझम कार्यक्षम ठेवतं आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करतं.

सकाळी उपाशीपोटी अक्रोड खाल्ल्यास

दररोज सकाळी उपाशीपोटी 2–3 अक्रोड भिजवून खा. त्यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते आणि हार्मोनल बॅलन्स राखला जातो.

नोट

हे केवळ माहितीपर असून, आरोग्याशी संबंधित गंभीर त्रासासाठी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे

UAE चा गोल्डन व्हिसा घ्यायचाय का? तर 'या' 5 गोष्टी आधीच जाणून घ्या!

येथे क्लिक करा