Puja Bonkile
हिवाळ्यात अनेकांना रताळे खायला आवडतात.
यात अनेक पोषक घटक असतात.
अनेक आरोग्यदायी फायदे होतात.
बीटा कॅरोटीनचे उत्तम स्त्रोत आहेत,जे शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये रुपांतरित करते.
सौम्य गोडपणा असतो,रक्तात हळूहळू शोषले जाते. ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवत नाही.
गोड बटाटे पोटॅशिअमने समृद्ध असतात. जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.
तुम्ही उकडलेले किंवा भाजलेले रताळे खाऊ शकता.