पुजा बोनकिले
पावसाळ्यात अनेक लोकांना रोड ट्रिपला जायला आवडते.
अशावेळी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हे जाणून घेऊया.
पावसाळ्यात वॉटरप्रुफ बॅग सोबत ठेवावी.
पावासाळ्यात वॉटरप्रुफ शूज नक्की सोबत ठेवावे.
पावसाळ्यात रोड ट्रिपला जाण्याचा विचार करत असाल तर छत्री नक्की सोबत ठेवावी,
रेनकोट सोबत असल्यास पावासाळ्यातील रोड ट्रिपला आनंदी होईल.
पावासाळ्यात रोड ट्रिपला जाताना झिपलॉक बॅग सोबत ठेवावी.
पावासाळ्यात रोड ट्रिपला जाताना मायक्रोफायबर टॉवेल सोबत ठेवावे.