ग्लोइंग स्किनसाठी रात्री करा 'हे' 6 उपाय

पुजा बोनकिले

त्वचेवर परिणाम

बदलत्या वातावरणाचा त्वचेवर परिणाम होतो.

चेहऱ्याची काळजी

यामुळे चेहऱ्याची काळजी घेणे गरजेचे असते.

रात्री काही उपाय

तसेच रात्री काही उपाय केल्यास चेहरा चमकदार दिसतो.

चेहरा धुवा

सर्वात पहिले चेहरा स्वच्छ धुवावा.

टोनर किंवा फेस वॉश

नंतर तुम्ही टोनर किंवा फेस वॉशचा वापर करून चेहरा स्वच्छ करू शकता.

जेल मॉइश्चराइझर

नंतर रात्री झोपण्यापूर्वी जेल मॉइश्चराइझर वापरावे.

नाइट क्रिम

नंतर चेहऱ्यावर नाइट क्रिम लावावे.

हायड्रेट

चेहरा हायड्रेट राहण्यासाठी झोपण्यापूर्वी पाणी प्यावे.

लिप बाम

ओठांना लिप बाम वापरायला विसरू नका.

दोन दिवसांनी मंगळाचे होणार भ्रमण, 'या' राशींची होईल प्रगती

mangal gochar 2025

|

Sakal

आणखी वाचा