पुजा बोनकिले
उच्च रक्तदाबाचा त्रास अनेकांना असतो.
Foods to Control High Blood Pressure
sakal
हा त्रास कमी करण्यासाठी हृदयरोगतज्ज्ञ यांनी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.
उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मीठ कमी खावे.
रोज योग्य आहार घ्यावा. यामुळे उच्चरक्तदाब नियंत्रणात राहते
diet
आराहात पोटॅशिअमयुक्त पदार्थांचा समावेश करावा.
नियमितपणे योगा केल्यास उच्च रक्तदाब कमी होते.
तणाव कमी असल्यास उच्च रक्तदाह कमी होतो.
उच्चरक्तदाब कमी करण्यासाठी मद्यपान आणि धुम्रपान करणे टाळावे.
food storage mistakes steel dabba metallic taste prevention
Sakal