पुजा बोनकिले
भारतीय घरांमध्ये पदार्थ बनवण्यासाठी आणि साठवण्यासाठी स्टीलचे भांडे मोठ्या प्रमाणात वापरले जातात.
काही पदार्थ स्टीलमध्ये ठेवल्यास त्यांची चव बदलते आणि आरोग्यास धोका निर्माण करते.
आपण स्वयंपाक करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची भांडी वापरतो आणि अॅल्युमिनियम आरोग्यदायी नाही हे सर्वांनाच माहिती असले तरी, काही पदार्थ स्टीलच्या भांड्यांमध्येही साठवू नयेत हे फार कमी लोकांना माहिती आहे.
स्टीलच्या भांड्यांमध्ये काय ठेवणे टाळावे हे जाणून घेऊया.
हा पदार्थ आम्लयुक्त असते आणि ते जास्त काळ स्टीलमध्ये साठवून ठेवू नये. त्याची चव बदलते. दही काचेच्या भरणीत ठेवा.
यामध्ये लिंबू आणि मीठ सारखे आम्लयुक्त घटक असतात. ते स्टीलमध्ये साठवल्याने रंग आणि चव बदलू शकते. काच किंवा सिरेमिकची भांडी वापरावी.
लिंबू किंवा चिंच असलेले पदार्थ स्टीलच्या भांड्यात नसावेत.
राजमा सारखे टोमॅटो जास्त असलेले पदार्थ देखील स्टीलमध्ये ठेऊ नका. यामुळे चव बदलते.
rajma
Shukra Gochar 2025:
Sakal