Milk Allergy Symptoms: दुधाची अ‍ॅलर्जी असल्यास शरीरात दिसतात 'हे' 6 लक्षणे

पुजा बोनकिले

दूध

दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

अ‍ॅलर्जी

अनेकांना दूधामुळे अनेक समस्या निर्माण होतात. यामुळे वेळीच लक्षणे ओळखून सावध व्हावे.

पोट फुगणे

जेव्हा दुधातील नैसर्गिक साखर, लॅक्टोज सारखे घटक पचण्यास संघर्ष करतात तेव्हा लॅक्टोजमुळे पोट फुगणे आणि गॅस होण्याची समस्या वाढते.

Milk Allergy Symptoms

कफ

दूध प्यायल्यानंतर वारंवार नाक बंद होणे तसेच कफचा त्रास होत असेल तर दूध पिणे टाळावे.

Milk Allergy Symptoms

डोकेदुखी

केसीन सारख्या दुग्धजन्य प्रथिनांना संवेदनशीलता कधीकधी डोकेदुखी किंवा मायग्रनेला कारणीभूत ठरतात.

Headaches

| esakal

थकवा

काही लोक दुग्धजन्य पदार्थ खाल्यानंतर आळस आले असे म्हणत असेल तर समजावे की दूधाची अर्लजी आहेय

weakness

| esakal

पोटात अस्वस्थता

दुध प्यायल्यानंतर पोटात क्रॅम्प येणे, मळमळ होणे किंवा जुलाब होणे यासारखे लक्षणे दिसल्यास दूधाची अळर्जी समजावी.

Milk Allergy Symptoms

त्वचा फुगणे

काही लोकांना दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने मुरूमाची समस्या वाढते आणि त्वचेची जळजळ होते.

Milk Allergy Symptoms

तेलकट त्वचेसाठी 7 बेस्ट फेस मास्क

best facePack

|

Sakal

आणखी वाचा