पुजा बोनकिले
अनेकांची त्वचा ही तेलकट असते. अशावेळी पुढील फेसमास्क वापरून चेहऱ्याची काळजी घेऊ शकता.
मुलतानी माती आणि गुलाब पाणी मिसळून चेहऱ्यावर लावल्यास तेलकटपणा कमी होतो.
चेहऱ्यावर बेसण आणि दही लावल्यास चेहऱ्याचा तेलकटपणा कमी होतो.
कोरफड मास्क लावल्याने चेहऱ्यावरचा तेलकटपणा कमी होतो.
चंदन आणि गुलाब पाणी वापरून मास्क बनवल्यास चेहऱ्याचा तेलकटपणा कमी होतो.
ओट्स आणि मधपासून बनवलेला मास्क तेलकटपमा कमी करतो.
चेहऱ्यावरचा तेलकटपणा कमी करण्यासाठी हा मास्क नक्की वापरा.
तुम्ही तांदळाचे पीठ आणि गुलाब पाणी वापरून मास्क वापरू शकता. यामुळे तेलकटपणा कमी होतो.
Sakal