Anushka Tapshalkar
प्राचीन इजिप्त | ४००० ईसापूर्व - ब्लशचा इतिहास ६ हजार वर्षांपूर्वीचा आहे. प्राचीन इजिप्तमध्ये गालांना लालसर रंग देण्यासाठी लाल मातीचा (Red Ochre) वापर केला जायचा.
How it Started
sakal
लाल माती बारीक करून त्यात चरबी किंवा तेल मिसळून गाल आणि ओठ रंगवले जायचे. विशेष म्हणजे, महिला आणि पुरुष दोघेही मेकअप करत असत.
Production
sakal
ग्रीक आणि रोमन काळात गुलाबी गाल हे सौंदर्य व चांगल्या आरोग्याचे प्रतीक मानले जायचे. त्यासाठी तुती, बीट, वाइनचा गाळ आणि सिंदूर वापरला जायचा.
Popularity
sakal
लंडनमधील उत्खननात २००० वर्षांपूर्वीच्या रोमन डब्यात चरबी, स्टार्च आणि लाल रंगद्रव्यापासून तयार केलेली ब्लशची पेस्ट सापडली.
Evidence
sakal
भारतात लाल चंदन, केशर आणि कुंकवाचा, तर चीनमध्ये फुलांच्या रसापासून बनवलेल्या 'यान्झी' ब्लशचा वापर गालांना लालसर छटा देण्यासाठी केला जायचा.
Tradition
sakal
१८६३ मध्ये फ्रेंच कंपनी 'बूर्ज्वा' (Bourjois) ने बेक्ड पावडर ब्लश बाजारात आणले आणि आधुनिक ब्लशला नवे रूप मिळाले.
Modernisation
sakal
आज बाजारात पावडर, क्रीम आणि लिक्विड ब्लश उपलब्ध आहेत. कोरड्या त्वचेसाठी क्रीम किंवा लिक्विड, तर तेलकट त्वचेसाठी पावडर ब्लश योग्य ठरतो. वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करावी.
Types of Blush
sakal
Nath History and Origin
sakal