Aarti Badade
कोरफडमधील सॅलिसिलिक अॅसिड त्वचेला कोणतीही हानी न पोहोचवता मृत पेशी दूर करते आणि त्वचा ताजीतवानी दिसते.
फ्रिकल्स कमी करण्यासाठी ताजं कोरफड जेल रोज सकाळी आणि रात्री चेहऱ्यावर लावा.
लिंबाचा रस आणि कोरफड जेल एकत्र मिसळून लावल्यास त्वचावरील डाग, पिग्मेंटेशन हळूहळू कमी होतात.
एक चमचा कोरफड जेल आणि चिमूटभर हळद एकत्र करून लावल्यास त्वचेवरील काळे डाग हलके होतात.
२ चमचे कोरफडीचा रस + १ चमचा मध लावल्याने त्वचा उजळते आणि नैसर्गिक तेज वाढते.
कोरफडमधील अॅलोइन संयुग त्वचेला नैसर्गिकपणे उजळवण्याचे काम करते आणि रंगात निखार आणतो.
दररोजच्या वापरातून त्वचा स्वच्छ, उजळ आणि फ्रेश दिसते — कोरफड हे एक संपूर्ण नैसर्गिक उपाय आहे!