Aarti Badade
दुधी भोपळ्यामध्ये ९०% पेक्षा जास्त पाणी आणि मुबलक फायबर असते. हे शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासोबतच अनेक आजारांपासून दूर ठेवते.
Bottle gourd dudhi benefits
Sakal
यात कॅलरीज खूप कमी असतात. दुधीचा रस किंवा भाजी खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.
Bottle gourd dudhi benefits
Sakal
दुधीमधील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम उच्च रक्तदाब (BP) नियंत्रित ठेवतात, तर त्यातील फायबर खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.
Bottle gourd dudhi benefits
Sakal
बद्धकोष्ठता, गॅस आणि ॲसिडिटीच्या त्रासावर दुधी भोपळा गुणकारी आहे. यातील फायबरमुळे पचन संस्था सुरळीतपणे कार्य करते.
Bottle gourd dudhi benefits
Sakal
दुधी भोपळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यासाठी मधुमेही रुग्णांना दुधी खाण्याचा सल्ला दिला जातो.
Bottle gourd dudhi benefits
Sakal
दुधीचा गुणधर्म थंड आहे. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि त्वचा सतेज ठेवण्यासाठी दुधीचे सेवन अत्यंत फायदेशीर ठरते.
Bottle gourd dudhi benefits
sakal
दुधी भोपळा खाण्यापूर्वी किंवा रस काढण्यापूर्वी तो कडू नाही ना, याची खात्री करा. कडू दुधी भोपळा शरीरासाठी विषारी ठरू शकतो.
Bottle gourd dudhi benefits
Sakal
Stomach gas problem
Sakal