Aarti Badade
सकाळी उठल्यावर पोट फुगल्यासारखे वाटणे, वारंवार गॅस होणे किंवा आम्लपित्ताचा (Acidity) त्रास होणे, हे बिघडलेल्या पचनसंस्थेचे लक्षण आहे.
Stomach gas problem
Sakal
अन्न व्यवस्थित न पचल्यामुळे गॅस तयार होतो. या समस्यांकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर भविष्यात शरीराचे इतर गंभीर आजार उद्भवू शकतात.
Stomach gas problem
Sakal
बदलेली जीवनशैली, तेलकट-तिखट पदार्थांचे अतिसेवन आणि जेवणाच्या अनिश्चित वेळा ही पोटफुगीची मुख्य कारणे आहेत.
Stomach gas problem
Sakal
गॅस झाल्यावर लगेच गोळ्या किंवा औषधे खाल्ल्याने तात्पुरता आराम मिळतो, मात्र दीर्घकाळात त्याचे शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात.
Stomach gas problem
Sakal
पोटातील गॅस नैसर्गिकरित्या बाहेर काढण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी 'मेथी आणि जिरे पाणी' हा सर्वात सोपा घरगुती उपाय आहे.
Stomach gas problem
Sakal
रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लास पाण्यात प्रत्येकी एक छोटा चमचा मेथी दाणे आणि जिरे भिजत घाला. सकाळी हे पाणी कोमट करून प्या.
Stomach gas problem
sakla
हे पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर पडतात, पोटाची सूज कमी होते आणि पचनक्रिया सुलभ होते.
Stomach gas problem
Sakal
मेथी आणि जिऱ्याच्या पाण्यामुळे पोटातील साचलेला वायू सहज बाहेर पडतो आणि छातीतील जळजळ थांबते.
Stomach gas problem
Sakal
हे पाणी प्यायल्याने पोट साफ होण्यास मदत होते (बद्धकोष्ठता दूर होते), ज्यामुळे तुम्हाला दिवसभर हलके आणि सक्रिय वाटते.
Stomach gas problem
Sakal
Heart Healthy Fruits
Sakal