सकाळ डिजिटल टीम
दहीमध्ये लॅक्टिक अॅसिड असते जे मृत त्वचेला काढून टाकते आणि त्वचेचा नैसर्गिक चमक वाढवते.
दहीने नियमित मसाज केल्यास सनटॅन, डाग, आणि त्वचेवरील काळेपणा हळूहळू कमी होतो.
दहीतील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म मुरुमांची समस्या कमी करण्यात मदत करतात.
कोरडी आणि रुक्ष त्वचा असलेल्या व्यक्तींसाठी दही खूप फायदेशीर आहे – ते त्वचेला नैसर्गिक ओलावा देते.
उन्हाळ्यात दहीचा मसाज केल्यास त्वचेला थंडावा मिळतो आणि लालसरपणा कमी होतो.
दहीतील अँटीऑक्सिडंट्स त्वचेवरील सुरकुत्या आणि वृद्धत्वाचे लक्षणं उशीराने येऊ देतात.
दहीने चेहऱ्यावर मसाज केल्यास त्वचेला हेल्दी, नैसर्गिक ग्लो मिळतो – केमिकल्स न वापरता.
दही आणि लिंबाचा रस एकत्र लावल्यास उन्हामुळे झालेली टॅनिंग दूर होते.