सकाळ डिजिटल टीम
हात धुतल्यावर नारळाचं तेल, एलोवेरा जेल किंवा ग्लिसरीन बेस मॉइश्चर लावा.
साखर + लिंबू + मध एकत्र करून सौम्य स्क्रब केल्याने मृत त्वचा निघते आणि हात मऊ होतात.
भिजलेल्या हातांना वेळेवर पुसा, अन्यथा त्वचा रापते. काम करताना हातमोजे वापरा.
रात्री झोपण्याआधी हँड क्रीम किंवा बदाम तेल लावून हातांवर सौम्य मालिश करा.
खूप गरम पाणी हातांना कोरडं आणि खवखवटं करतं सौम्य कोमट पाणी वापरा.
अंदरून हायड्रेटेड राहिलं तर त्वचा चमकते – ८ ते १० ग्लास पाणी दररोज प्या.
हार्श केमिकल्स असलेले साबण हातांची नाजूक त्वचा खराब करतात. हर्बल साबण निवडा.
बेसन + दूध + हळद याचा पॅक हातांवर १५ मिनिटे लावल्यास नैसर्गिक चमक येते.