कारल्याची पानं खाण्याचे 7 जबरदस्त आरोग्यदायी फायदे

Anushka Tapshalkar

रक्तातील साखर नियंत्रण

कारल्याच्या पानांतील नैसर्गिक घटक ग्लुकोज लेव्हल कमी करण्यात मदत करतात. डायबिटीस नियंत्रणासाठी उपयुक्त.

blood sugar control

|

sakal

पचन सुधारते व बद्धकोष्ठता कमी करते

उच्च फायबरमुळे पचन सुधारते आणि पोट साफ राहते.

Digestion

|

sakal

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

विटामिन C मुबलक असल्याने इन्फेक्शनशी लढण्याची शरीराची क्षमता वाढते.

boosts immunity

|

sakal

त्वचेसाठी फायदेशीर

अँटिऑक्सिडंट्स त्वचेवरील फ्री-रॅडिकल्स कमी करतात आणि कोलाजेनला सपोर्ट देतात.

helpful for skin

|

sakal

वजन कमी करण्यात मदत

कमी कॅलरी आणि जास्त फायबरमुळे लवकर पोट भरते; वजन कमी करण्यास सहाय्य.

Weight Loss

|

sakal

लिव्हर डिटॉक्ससाठी उपयुक्त

कारल्याची पाने यकृताची कार्यक्षमता वाढवून शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करतात.

liver detox

|

sakal

अनेक स्वादिष्ट पद्धतीने सेवन शक्य

भाज्या, सूप, स्मूदी किंवा पौष्टिक ‘कारल्याच्या पानांचे चिप्स’ तयार करण्यासाठी वापरता येऊ शकतात.

Karela Leaves Soup

|

sakal

हळद आहे केसांसाठी देखील फायदेशीर! वापरा 'हे' सोपे DIY उपाय

DIY Hair Solutions for Hair Health

|

sakal

आणखी वाचा