Puja Bonkile
उन्हाळ्यात शरीराला निरोगी ठेवण्यासाठी काकडी खाणे फायदेशीर मानले जाते.
उन्हाळ्यात काकडी खाल्याने त्वचा हायड्रेट राहते. यात ९५ टक्के पाणी असते.
उन्हाळ्यात काकडी हे त्वचेसाठी स्किन फ्रेंडली असते.
काकडी खाल्याने वजन कमी होते
उन्हाळ्यात काकडी खाल्याने शरीरची ऊर्जा वाढते.
काकडीचा रायता, स्मुदी, सँडविच बनवून खाऊ शकता.