पुजा बोनकिले
यंदा 30 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे.
अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करण शुभ मानलं जाते.
या दिवशी गजकेशरी आणि मालव्य राजयोग तयार होणार आहे.
या दुर्मिळ योगामुळे कोणत्या राशींवर परिणाम होणार आहे हे जाणून घेऊया.
गजकेशरी आणि मालव्य राजयोगामुळे या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे.
गजकेशरी आणि मालव्य राजयोगामुळे धनु राशीच्या लोकांना धनलाभ आणि सुख प्राप्ती होईल.
गजकेशरी आणि मालव्य राजयोगामुळे कुंभ राशीच्या लोकांचे नातं सुधारेल आणि आर्थिक लाभ होणार आहे.