Anushka Tapshalkar
हळदीतील अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आणि बेसनाचे सौम्य एक्सफोलिएशन त्वचेला उजळपणा देतात. नियमित वापराने पिग्मेंटेशन कमी होण्यास मदत होते.
Haldi and Besan Ubtan
sakal
चंदन त्वचा थंड ठेवते आणि टॅन कमी करते. गुलाबपाणी त्वचेला फ्रेश आणि समतोल ठेवून काळे डाग हलके करते.
Chandan nd Gulab Jal Ubtan
sakal
टोमॅटोतील नैसर्गिक अॅसिड्स डाग फिके करतात, तर मुलतानी माती त्वचेतील घाण शोषून घेते. तेलकट त्वचेसाठी हे उटणं उपयुक्त आहे.
Tomato and Multani Mitti Ubtan
sakal
व्हिटॅमिन ईने भरलेले बदाम त्वचेला पोषण देतात. दूध त्वचेचा टोन समसमान करून काळे डाग कमी करण्यास मदत करते.
Almonds and Milk Ubtan
sakal
अॅक्ने आणि डागांमुळे त्रस्त त्वचेसाठी हे उटणं प्रभावी आहे. अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे त्वचा स्वच्छ आणि शांत राहते.
Neem and Tulsi Ubtan
sakal
व्हिटॅमिन सीयुक्त संत्र्याची साल पिग्मेंटेशन हलकं करते. मध त्वचेला ओलावा देतो आणि नैसर्गिक चमक वाढवतो.
Orange Peel and Honey Ubtan
sakal
पपईतील एन्झाइम्स त्वचेवरील काळे डाग कमी करतात. ओट्स सौम्य स्क्रब म्हणून काम करून त्वचा मऊ आणि उजळ करतात.
papaya and oats ubtan
sakal
DIY Rice Flur Scrub for Natural Glowing and Soft Skin
sakal