Anushka Tapshalkar
त्वचा उजळ आणि मऊ हवी आहे का? घरच्या घरी तांदळाच्या पिठाचा नैसर्गिक फेस स्क्रब वापरून सौम्य एक्सफोलिएशन करा.
DIY Rice Flur Scrub for Natural Glowing and Soft Skin
sakal
थोडं तांदळाचं पीठ, मध, लिंबाचा रस, पाणी किंवा गुलाबपाणी, आवश्यक असल्यास एसेंशियल ऑइल.
DIY Rice Flour Face Scrub Ingredients
sakal
एका भांड्यात तांदळाचं पीठ घ्या. त्यात मध, लिंबाचा रस आणि गुलाबपाणी गरजेनुसार मिसळून घट्ट पेस्ट तयार करा.
How to Make Scrub
sakal
अधिक मऊपणासाठी गुलाबपाणी आणि सुगंधासाठी थोडंसं एसेंशियल ऑइल घालू शकता.
Rose Water
चेहरा थोडा ओला करून ही पेस्ट लावा. हलक्या हाताने गोलाकार हालचालीत संपूर्ण चेहऱ्यावर मसाज करा.
How to Apply
sakal
स्क्रब चेहऱ्यावर सुमारे ५ मिनिटे ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. स्वच्छ टॉवेलने चेहरा पुसा.
For how long
sakal
वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा. प्रत्येकाची त्वचा वेगळी असल्याने प्रतिक्रिया वेगवेगळी असू शकते.
How to Identify Doshas in Body
sakal