Anushka Tapshalkar
बीट, गाजर, सफरचंद, आलं आणि लिंबाचा ताजा रस त्वचेचा ग्लो वाढवतो, शरीराला डीटॉक्स करतो आणि रोगप्रतिकारक शक्ती बळकट करतो.
Classic Beetroot Juice
डाळिंबातील अँटिऑक्सिडंट्स आणि बीट्रूटमधील फोलेट त्वचेतील सूज कमी करतात, रक्ताभिसरण सुधारतात आणि नैसर्गिक ग्लो आणतात.
Beetroot-Pmegranate Skin Exilir
आवळ्यातील प्रबळ व्हिटॅमिन C + बीट्रूट शरीर शुद्ध करतात, इम्युनिटी वाढवतात आणि केसांच्या वाढीसही मदत करतात.
Beetroot-Amla Vitamin C Booster
sakal
भिजवलेल्या बडीशेपेबरोबर बीट्रूटचा ज्यूस पचन सुधारतो, अॅसिडिटी कमी करतो आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट मानला जातो.
Gut Friendly Beetroot-Fennel Seeds Drink
sakal
नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्सने भरलेले हे ड्रिंक वर्कआउटनंतर शरीराला हायड्रेट करते आणि थकवा दूर करते.
Post-Workout Beetroot-Coconut Water Refresher
sakal
बीट + पालक + सफरचंद हा कॉम्बो हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी, रक्ताची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि उर्जेसाठी उपयुक्त.
Beetroot-Spinach Iron Booster
sakal
निंबोळी आणि हळदीचा संयोग त्वचेतील मुरुम, इंफ्लेमेशन कमी करतो आणि नैसर्गिक स्किन क्लेन्सिंगसाठी उत्तम. मात्र मर्यादित प्रमाणातच वापरावा.
Beetroot-Nimboli Skin Clearing Juice
sakal
Benefits of Having Beetroot with Buttermilk
sakal