Anushka Tapshalkar
बीटरूटमधील नायट्रेट्स आणि ताकातील घटक मिळून शरीरात नायट्रिक ऑक्साइडचे शोषण वाढवतात.
Benefits of Having Beetroot with Buttermilk
sakal
बीटरूटमधील नॉन-हीम आयर्न ताकातील लॅक्टिक अॅसिडमुळे जास्त चांगले शोषले जाते – अॅनिमिया टाळण्यास मदत.
Iron
sakal
बीटरूटचा फायबर + ताकातील प्रोबायोटिक्स = सुधारलेलं गट हेल्थ आणि चांगली पचनक्रिया.
Gut Health
sakal
बीटरूट रक्तवाहिन्या रिलॅक्स करतो, ताकातील peptides हृदयाच्या कार्याला मदत करतात – रक्तदाब नियंत्रणात राहतो.
Heart Health
ही जोडी शरीरातील उष्णता कमी करून नैसर्गिक कूलिंग इफेक्ट देते.
बीटरूट लिव्हर डिटॉक्समध्ये मदत करतो, ताक टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास सहकार्य करते.
Liver Detox
sakal
या दोन्हींचा एकत्रित परिणाम – चांगले पचन, चांगले रक्तप्रवाह आणि वाढती ऊर्जा.
Best Fruits for Diabetes
sakal