पुजा बोनकिले
यंदा २५ जुलैपासून श्रावण महिना सुरू होत आहे.
लोक भगवान शिवाचा अभिषेक अनेक प्रकारच्या गोष्टींनी करतात.
गंगाजलने अभिषेक केल्यास कोणते फायदे होतात हे जाणून घेऊया.
गंगाजलने महादेवाचा अभिषेक केल्यास आर्थिक लाभ मिळतो.
भोलेनाथाचा गंगाजलने अभिषेक केल्यासघरात शांती राहते.
तुम्ही गंगाजलने महादेवाचा अभिषेक केल्याने सकारात्मक उर्जी निर्माण होते.
घरात शुभ संकेत मिळेल.
घरात आनंदी आणि प्रसन्न वातावरण तयार होईल.
गंगाजलने अभिषेक केल्यास समृद्धी वाढते.