पुजा बोनकिले
केळी खाणे आरोग्यासाठी लाभदायी असते.
केळीमध्ये अनेक पोषक घटक असतात.
पण रिकाम्या पोटी केळी खाणे घातक ठरू शकते.
रिकाम्या पोटी केळी खाल्यास गॅस होऊ शकते.
रिकाम्या पोटी केळी खाल्यास पोटफुगी वाढू शकते.
तसेच रिकाम्या पोटी केळी खाल्यास शुगर वाढू शकते.
रिकाम्या पोटी केळी खाल्यास आम्लपित्त वाढू शकते.
लहान मुलांना रिकाम्या पोटी खायला दिल्यास बद्धकोष्ठता वाढू शकते.
जेवणनंतर केळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.