Anushka Tapshalkar
पचनसंस्थेतील लाभदायक जिवाणू, हार्मोन्स आणि पचनाग्नीचे संतुलन यामुळे पचन चांगले होते, त्वचेले चमक येते, शांत मन राहतं आणि वजनही स्थिर राहतं.
Importance of Gut Health
गुडघ्यावर बसून टाचांवर नितंब ठेवा. 5-10 मिनिटे करा. फायदा: अॅसिडिटी कमी, पचन वेगाने सुधारते.
Vajrasana
बसून कंबरेला वळण द्या. फायदा: यकृताची ताकद वाढते, आतड्यांचे कार्य सुधारते.
गुडघ्यावर बसून हाताच्या मुठी पोटावर दाबा आणि पुढे वाका. फायदा: पोट फुगणे, गॅस, आणि बद्धकोष्ठता कमी होते.
Mandukasana
sakal
एक नाकपुडी बंद करून श्वास घेणे आणि सोडणे. फायदा: ताण कमी होतो, पचन सुधारते आणि हार्मोन्स संतुलित होतात.
प्रोबायोटिक्स: दही, ताक, कांजी, मोड आलेले कडधान्ये प्रीबायोटिक्स: केळी, ओट्स, लसूण, कांदा, सफरचंद हिरव्या भाज्या, राणी-ज्वारी, कोमट पाणी, हलका संध्याकाळी आहार.
Balanced Diet
sakal
टाळा: थंड पेये, फ्रिजमधील पाणी, मैदा, तळलेले पदार्थ, बेकरीचे पदार्थ, साखर, उशिराचे जेवण. दिनक्रम: सकाळी कोमट पाणी, 15–25 मिनिटे योगा, दुपारी 10 मिनिटे चालणे, रात्री हलके जेवण आणि वेळेवर झोप.
Daily Routine
Sakal
Magnesium Rich Food for Insomnia
sakal