कोंडा घालवण्यासाठी ट्राय करा हे ७ बेस्ट घरगुती उपाय

Anushka Tapshalkar

हिवाळा आणि कोंडा

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडल्याने कोंडा होण्याची शक्यता जास्त असते.

dandruff in hair

|

sakal

लिंबाच्या पाण्याने हेअरवॉश

लिंबातील आम्लत्व स्काल्पचा pH संतुलित ठेवतं आणि फंगल वाढ कमी करतं. पाण्यात लिंबूरस मिसळून हेअरवॉशनंतर रिंस केल्यास कोंड्याची समस्या कमी होते आणि स्काल्प ताजेतवाने राहतो.

Lemon Water Rinse

| sakal

गरम खोबरेल तेलाने मसाज

नारळतेलातील अँटीफंगल गुणधर्म स्काल्पला खोलवर पोषण देतात. गरम तेलाने मसाज केल्याने कोरडेपणा कमी होतो, खाज कमी होते आणि केसांच्या मुळांना बळकटी मिळते.

Coconut oil hair massage 

|

sakal

अ‍ॅलोव्हेरा जेलचा वापर

ताजे अ‍ॅलोव्हेरा जेल स्काल्पला शांत करत फंगल इंफेक्शन कमी करते. 30 मिनिटे ठेवून धुतल्याने जळजळ कमी होते आणि केसांना नैसर्गिक चमक मिळते.

Aloe vera Juice

|

sakal

बेकिंग सोडा स्क्रब

बेकिंग सोडा हा सौम्य एक्सफोलिएटर असून मृत त्वचा व कोंडा सहज काढतो. ओल्या स्काल्पवर हलक्या हाताने चोळून धुतल्याने पोर्स स्वच्छ राहतात आणि कोंड्यावर नियंत्रण मिळतं.

Baking soda Scurb

|

sakal

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर वॉश

ACV स्काल्पचा नैसर्गिक pH सांभाळत फंगल वाढ रोखतो. पाणी आणि ACV समान प्रमाणात मिसळून रिंस केल्यास तेलकटपणा कमी होतो आणि स्काल्प हेल्दी राहतो.

Apple cider vinegar wash

|

sakal

मेथीची पेस्ट

रातोरात भिजवलेल्या मेथीला वाटून लावल्यास स्काल्प पोषित होतं. ही पेस्ट केसगळती कमी करते, कोंडा घालवते आणि मुळांना मजबूती देते.

Fenugreek seeds paste

|

sakal

दही हेअर मास्क

दह्यातील प्रबायोटिक्स स्काल्पचे नैसर्गिक बॅक्टेरिया संतुलित करतात. 30–40 मिनिटे दही लावल्याने फंगल समस्या कमी होते आणि केस मऊ, फ्रिझ-फ्री होतात.

Yoghurt Hair Mask

|

sakal

'हे' 6 प्रोटीनयुक्त सुपरफूड्स केसांच्या वाढीसाठी आहेत बेस्ट

Protien Rich Food for Haie Growth

|

sakal

आणखी वाचा