Anushka Tapshalkar
ब्राउन राईस, क्विनोआ, भाज्या, टोफू किंवा चणे आणि लेमन-ताहिनी ड्रेसिंगसह बनवलेला हा बाऊल पौष्टिक आणि पोटभर असतो.
Vegan Buddha Salad Bowl
sakal
मूग स्प्राउट्स, काकडी, टोमॅटो, गाजर, डाळिंब आणि लिंबू-जीरं ड्रेसिंगमुळे हा सॅलड हलका पण चविष्ट लागतो.
Sprouts Salad Bowl
sakal
उकडलेले किंवा भाजलेले मक्याचे दाणे, रंगीत भाज्या आणि लिंबू-हनी ड्रेसिंगमुळे हा बाऊल फ्रेश आणि समर-फ्रेंडली बनतो.
Sweet Corn Salad Bowl
sakal
अॅव्होकाडो, लेट्यूस, चेरी टोमॅटो, स्प्राउट्स आणि बियांसह तयार होणारा हा बाऊल हेल्दी फॅट्सने भरलेला असतो.
Avocado Salad Bowl
sakal
टरबूज, आंबा, द्राक्षं, कीवी आणि चिया सीड्ससह तयार केलेला हा फ्रूट बाऊल उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवतो.
Mixed Fruit Salad Bowl
sakal
उकडलेले काबुली चणे, काकडी, टोमॅटो, बेल पेपर आणि लेमन-ऑलिव्ह ऑईल ड्रेसिंगमुळे हा सॅलड प्रोटीनयुक्त आणि पोटभर वाटतो.
Chickpea Salad Bowl
sakal
कच्चा आंबा, कोबी, गाजर, शेंगदाणे आणि तिखट-आंबट ड्रेसिंगमुळे हा सॅलड प्रत्येक घासात भन्नाट फ्लेवर देतो.
Thai Mango Salad Bowl
sakal