Anushka Tapshalkar
आवळ्यातील भरपूर व्हिटॅमिन C आणि मधाचे जंतुनाशक गुणधर्म मिळून सर्दी, खोकला, फ्लूपासून संरक्षण करतात.
Boosts Immunity
sakal
आवळ्यातील फायबर बद्धकोष्ठता दूर करतो, तर मध आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांना पोषण देतो.
Improves Digestion
sakal
आवळा रक्तशुद्धी करतो व कोलेजन निर्मिती वाढवतो; मध त्वचेला ओलावा देतो.
Glowing Skin
sakal
आवळा केसांची मुळे बळकट करतो, अकाली पांढरे होणे कमी करतो आणि नैसर्गिक चमक देतो.
Strong and Shiny Hair
sakal
आवळ्यातील अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांना ऑक्सिडेटिव्ह ताणापासून वाचवतात, दृष्टी टिकवण्यास मदत करतात.
Eye Health
नियमित सेवन केल्यास शरीराची चयापचय क्रिया सुधारण्यास हातभार लागतो.
Supports Metabolism
sakal
आवळा फायदेशीर असला तरी मध साखर आहे; मधुमेहींनी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे.
Control Blood Sugar
sakal
मधात भिजवलेली आवळा ही एक नैसर्गिक, पारंपरिक आणि प्रभावी आरोग्यदायी सवय आहे; मात्र कोणताही बदल करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Health Benefits of Eating Amla on Empty Stomach
sakal