Anushka Tapshalkar
पोषणतज्ज्ञ सांगतात की आवळ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती, पाचन आणि त्वचेचे आरोग्य सुधारते. पण रिकाम्या पोटी खाल्ले तर जास्त प्रभावी परिणाम दिसून येतात.
Health Benefits of Eating Amla on Empty Stomach
आवळा हा नैसर्गिक व्हिटॅमिन C चा सर्वोत्तम स्रोत आहे. सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास शरीराला शोषण अधिक चांगले होते आणि इम्युनिटी वाढते.
Natural Vitamin C Source
sakal
आवळ्यातील अँटी-इन्फ्लेमेटरी गुण सांधेदुखी, थकवा, सूज अशा समस्यांवर मदत करतात व प्रतिकारशक्ती मजबूत ठेवतात.
Body Inflammation
sakal
आवळा पोटातील जठररसांचा स्त्राव वाढवून पचन चांगले ठेवतो. अॅसिडिटी, वायू, बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत.
Improves Digestion
sakal
रिकाम्या पोटी घेतल्यास पोषकद्रव्यांचे शोषण वाढते, अँटिऑक्सिडंट संरक्षण मिळते आणि शरीराची नैसर्गिक डिफेन्स सिस्टीम मजबूत होते.
Eating Amla in the Morning for Immunity Boost
दररोज 1–2 कच्चे आवळे खा, किंवा ताजे आवळा ज्यूस प्या, किंवा स्मूदीमध्ये मिक्स करून सेवन करा, आणि फुगणे किंवा गॅस होत असल्यास प्रमाण कमी करा.
How to Consume Amla
अॅसिडिटी, अल्सर किंवा रिफ्लक्स असलेले, लोहदाब किंवा हायपोग्लायसेमिया असलेले, डिहायड्रेशनची शक्यता असलेले आणि मधुमेहाच्या औषधांवर असलेले व्यक्तींनी आवळा सेवनात काळजी घ्यावी.
Who Should Avoid Eating Amla
sakal
अति आवळा खाल्ल्यामुळे डिहायड्रेशन, कोरडी त्वचा, स्कॅल्प इरिटेशन, अतिसार किंवा लो शुगर होऊ शकतो. त्यामुळे नेहमी मर्यादेत खा.
Avoid Eating Excess Amla
sakal
Are Hair Gummies Really Good for Hair
sakal