मेंदूचे रहस्य! ‘या’ 7 सवयी दाखवतात तुम्ही स्वतःलाच कसे फसवताय

Aarti Badade

पहिली छाप नेहमीच खरी नसते

आपण पहिल्यांदा भेटलेल्या व्यक्तीबद्दल अवघ्या काही सेकंदात मत बनवतो. पण मेंदूची ही घाई अनेकदा चुकीची ठरू शकते, कारण पहिली छाप संपूर्ण व्यक्तिमत्व दर्शवत नाही.

Psychology of human brain

|

Sakal

जास्त विचार करणे

एखाद्या छोट्या समस्येवर सतत विचार केल्याने मेंदू तिला गरजेपेक्षा मोठी दाखवू लागतो. यामुळे विनाकारण ताण वाढतो आणि साधे प्रश्नही कठीण वाटू लागतात.

Psychology of human brain

|

Sakal

सोशल मीडियाची खोटी तुलना

इतरांचे 'फिल्टर' केलेले आयुष्य पाहून आपल्याला आपले आयुष्य कमी दर्जाचे वाटू लागते. मेंदूला हे समजत नाही की पडद्यावर दिसणारे आयुष्य हे पूर्ण सत्य नसते.

Psychology of human brain

|

Sakal

नकारात्मकतेकडे ओढा

मानवी मेंदू चांगल्या आठवणींपेक्षा वाईट किंवा नकारात्मक गोष्टी जास्त काळ लक्षात ठेवतो. ही मेंदूची एक बचावात्मक यंत्रणा असली, तरी यामुळे आनंदावर विरजण पडते.

Psychology of human brain

|

Sakal

सवयींचे जाळे आणि 'कंफर्ट झोन'

एकदा लागलेली वाईट सवय सोडणे कठीण होते कारण मेंदू तिला 'कंफर्ट' मानतो. मेंदूला बदलापेक्षा जुन्याच गोष्टींमध्ये सुरक्षित वाटते, मग त्या चुकीच्या का असेनात.

Psychology of human brain

|

Sakal

"मी नेहमी बरोबर आहे" ही भावना

आपण स्वतःच्या विचारांवर इतका विश्वास ठेवतो की समोरच्याचे योग्य मुद्देही नाकारतो. आपला मेंदू आपल्याला हवे तेच सत्य पाहण्यासाठी प्रवृत्त करतो.

Psychology of human brain

|

Sakal

भीतीमुळे घेतलेले निर्णय

अनेकदा भीतीमुळे आपण मोठ्या संधी गमावतो आणि सुरक्षित पर्याय निवडतो. भीतीमुळे मेंदू आपल्याला जोखमीपासून दूर ठेवतो, ज्यामुळे प्रगती खुंटते.

Psychology of human brain

|

Sakal

किडनी निकामी करतात 'हे' पदार्थ!

Kidney damage foods

|

Sakal

येथे क्लिक करा