परफेक्ट आयलायनर लूक हवाय? या 7 सोप्या टिप्स नक्की ट्राय करा!

Aarti Badade

आयलायनर

मेकअपमधील सर्वात आकर्षक पण कठीण टप्पा म्हणजे आयलायनर (Eyeliner) लावणे. एक छोटी चूक संपूर्ण लूक बिघडवू शकते. म्हणूनच तुमच्यासाठी आणल्या आहेत सोप्या टिप्स!

Eyeliner Hacks

|

Sakal

प्रायमर आणि शार्प पेन्सिल

आयलायनर जास्त वेळ टिकावा यासाठी डोळ्याभोवती प्रायमर (Primer) लावा. पेन्सिल आयलायनर वापरत असाल तर तो शार्प ठेवा, ज्यामुळे रेषा नेमकी येते.

Sakal

लिक्विड आयलायनरचा शेप

कुठून सुरुवात करावी? लिक्विड आयलायनरसाठी सुरुवात आतून नव्हे, तर बाहेरून करा. यामुळे आयलायनरचा शेप (Shape) बिघडत नाही.

Sakal

विंग्ड लूकसाठी 'सेलो टेप' हॅक

परफेक्ट विंग्ड लूक (Winged Look) हवा असल्यास सेलो टेपचा (Cello Tape) वापर करा. यामुळे दोन्ही बाजू समसमान (Symmetrical) दिसतात.

sakal

हात थरथरू नये म्हणून...

आयलायनर ला वताना हात टेबलवर ठेवा. यामुळे हात थरथरत नाही आणि रेषा सरळ येते.जाड रेषा हवी असल्यास आधी बारीक रेषा काढा आणि हळूहळू जाडी वाढवा.

Sakal

मॅचिंग कलर आणि फिनिशिंग

आयशॅडोशी मॅचिंग कलरचा आयलायनर वापरल्यास डोळ्यांना अधिक डेप्थ (Depth) मिळेल. आयलायनर सुकल्यावर त्यावर ट्रान्सलूसंट पावडर लावा, ज्यामुळे तो स्मज (Smudge) होत नाही.

Sakal

मेकअप रिमुव्ह करताना

मेकअप रिमुव्ह (Remove) करताना कॉटन स्वॅबने (Cotton Swab) एजेस (Edges) नीट क्लीन करा. यामुळे तुमचा संपूर्ण लूक परफेक्ट आणि प्रोफेशनल दिसतो.

Sakal

दिवाळीत इंस्टंट ग्लोसाठी 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा

skin remedies

|

Sakal

येथे क्लिक करा