सकाळ डिजिटल टीम
गाजर प्युरी, साधे पीठ आणि पालकाचा वापर करून मऊ तिरंगी इडल्या तयार करा; सोबत नारळाची चटणी सर्व्ह करा.
Quick Tricolor Recipes for August 15
sakal
पनीर, हिरवी चटणी आणि गाजर-बीटचे थर लावून लहान मुलांसाठी पौष्टिक अन् रंगीत सँडविच बनवा.
Quick Tricolor Recipes for August 15
sakal
गाजरी भात, साधा पांढरा भात आणि पालकाचा हिरवा भात एकत्र करून चवदार तिरंगी पुलाव सजवा.
Quick Tricolor Recipes for August 15
sakal
पिठात गाजर व पालकाची प्युरी मिसळून मऊ ढोकळा तयार करा आणि वरून खमंग मोहरीची फोडणी द्या.
Quick Tricolor Recipes for August 15
sakal
केळी, संत्री आणि कीवीचे तुकडे एकत्र करून वरून मध-लिंबाचा रस घालून फ्रेश सलाड सर्व्ह करा.
Quick Tricolor Recipes for August 15
sakal
ओल्या नारळाच्या बर्फीत गाजर व पालकाचा नैसर्गिक रंग मिसळून तिहेरी थराची बर्फी तयार करा.
Quick Tricolor Recipes for August 15
sakal
पुदिना सिरप, लिंबूपाणी आणि संत्र्याचा रस एकावर एक थरांत ओतून थंडगार मॉकटेल तयार करा.
Quick Tricolor Recipes for August 15
sakal
रोज घरासमोर रांगोळी काढल्याने काय होते?
The Daily Rangoli Tradition
sakal