Anushka Tapshalkar
T-zone तेलकट आणि बाकी चेहरा कोरडा? योग्य काळजी घेतली तर त्वचा संपूर्ण हिवाळा शांत, मऊ आणि बॅलन्स्ड राहू शकते.
Combination Skin in Winter
sakal
जास्त फेस देणारे क्लींझर त्वचा कोरडी करतात. त्यामुळे जेल किंवा क्रीम बेस्ड क्लींझर वापरा ज्यामुळे नैसर्गिक ओलावा टिकून राहतो.
Use Mild, Non-Stripping Cleanser
sakal
हायलूरॉनिक अॅसिड किंवा ग्लिसरीन असलेले हलके सीरम कोरडे भाग मऊ ठेवतात आणि तेलकट भागातही जडपणा जाणवत नाही.
Usd Hydrating Serum
sakal
ना खूप जाड, ना खूप हलका! जेल-क्रीम मॉइश्चरायझर कॉम्बिनेशन स्किनसाठी परफेक्ट. कोरड्या भागांवर थोडा जास्त लेयर लावा.
Use Balanced Moisturizer
हिवाळ्यातही UV किरणे त्वचा निस्तेज व कोरडी करू शकतात. हलक्या टेक्स्चरचा ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरा.
Sunscreen in the Morning
sakal
जीवनसत्त्वयुक्त टोनर, फेस मिस्ट किंवा वॉटर-बेस्ड हायड्रेशन त्वचा संपूर्ण दिवस ताजीतवानी ठेवते.
Focus on Hydration
sakal
आठवड्यातून 1–2 वेळा हलका एक्सफोलिएशन केल्याने कोरडे फ्लेक्स कमी होतात आणि T-zone clog होण्यापासून वाचतो.
Exfoliation
जड उत्पादने टाळा. सौम्य क्लींझर + हायड्रेटिंग सीरम + हलका मॉइश्चरायझर पुरेसं आहे त्वचा बॅलन्स ठेवण्यासाठी.
Simple Night Time Skin Care
sakal
7 Celebrity Night Skincare Tips for Glowing Skin
sakal