ग्लोइंग स्किनसाठी फॉलो करा सेलिब्रिटींचं नाईट स्किनकेअर रुटीन

Anushka Tapshalkar

नियमित झोपेची वेळ ठरवा

ठराविक वेळी झोपणे आणि उठणे तुमच्या शरीराच्या घड्याळाला संतुलित ठेवते. यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते आणि त्वचा नैसर्गिकरित्या दुरुस्त होते.

Decide Regural Sleep Routine

| sakal

झोपेपूर्वी स्क्रीनपासून दूर रहा

किमान 1 तास मोबाईल/लॅपटॉप टाळल्याने मेलाटोनिनचे उत्पादन वाढते. मन शांत होतं, स्ट्रेस कमी होतो आणि ब्रेकआउट्स कमी होतात.

Avoid Screen Before Bed Time

| Sakal

शरीराला हायड्रेट करा व योग्य पोषण द्या

रात्री हलकं, प्रोटीनयुक्त स्नॅक आणि पाणी/हर्बल टी त्वचेच्या रिपेअर प्रक्रियेला मदत करतात. सकाळी थकवा जाणवत नाही.

Hydration Health Tips

|

Sakal

सोपं, सातत्यपूर्ण स्किनकेअर रुटीन फॉलो करा

क्लेंझर + मॉइश्चरायझर (दिवसा SPF) ही मिनिमल रुटीन त्वचेचा बॅरिअर मजबूत ठेवते. जास्त प्रॉडक्ट्सची गरज नसते.

glowing skincare tips | Sakal

झोपेसाठी अनुकूल वातावरण तयार करा

थंड, शांत आणि अंधारलेली खोली शरीराला ‘रिलॅक्स मोड’मध्ये घेऊन जाते. कोलाजेन रिपेअर आणि त्वचेचा टोन सुधारतो.

Create Proper Vibes for a Good Night's Sleep

| sakal

हलके रिलॅक्सेशन रिचुअल्स जोडा

हलका स्ट्रेचिंग, ध्यान, जर्नलिंग किंवा अरोमाथेरपी यामुळे मन शांत राहतं, कोर्टिसोल कमी होतं आणि त्वचा स्वच्छ होते.

Relaxation Rituals

|

sakal

परफेक्शन नाही तर सातत्य महत्त्वाचं

लहान पण नियमित रात्रीच्या सवयी तुमची झोप, मूड आणि त्वचेचा तेज दोन्ही सुधारतात. सातत्य ठेवल्यास परिणाम दिसू लागतील!

Consistency in Skincare Routine

|

sakal

नोट

ही माहिती केवळ सामान्य जागरूकतेसाठी आहे. कोणत्याही आरोग्य समस्यांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या

Doctor's Advice

| sakal

5 मिनिटांत BP कमी करतात 'हे' व्यायाम

5 Minute Exercises that Lower BP

|

sakal

आणखी वाचा