Anushka Tapshalkar
लग्नाआधी अंदाजाने स्किनकेअर करू नका. AI/डर्मॅटॉलॉजिस्ट स्किन अॅनालिसिस करून वैयक्तिक रूटीन फॉलो करा.
Know Your Skin Type
sakal
Low Iron Levelsमुळे ग्लो कमी दिसतो. डाएटमध्ये पालक, बीटरूट, खजूर, गूळ आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आयर्न सप्लिमेंट घ्या.
Importance of Iron
sakal
सकाळचे ५–७ मिनिट सूर्यप्रकाश + आईस मसाज किंवा कोल्ड रोलर. हे कोलाजेन, व्हिटॅमिन D आणि इन्फ्लेमेशन कमी करण्यात मदत करते.
Micro- Exposure Training to Skin
sakal
लग्नाच्या अगोदर नवीन ट्रीटमेंट टाळा. त्याऐवजी स्किनसाठी सेफ असा ७ दिवसांचा ‘बॅरियर रिसेट’ करा.
Stay Away New Facials
sakal
सेरामाइड्स, नायसिनामाइड, हायलुरोनिक अॅसिड, कमी एक्सफोलिएशन, आणि लग्नाच्या ४८ तासांपूर्वी कोणतेही अॅक्टिव्ह वापरू नका.
7 Day Barrier Skin Reset Routine
कॉर्टिसोल वाढलं की स्किन डल दिसते. १० मिनिट स्लो ब्रीदिंग, मॅग्नेशियम-रिच फूड्स, संध्याकाळी २० मिनिट चालणे — हे दररोज करा.
Avoid Stress
sakal
झोपण्याच्या १ तास आधी स्क्रीन बंद ठेवा. तसेच १० मिनिटं शांत बसून श्वसनावर लक्ष द्या. यामुळे मन शांत होतं, झोप सुधारते, पफीनेस कमी होतो आणि दुसऱ्या दिवशी चेहरा अधिक रिलॅक्स व ग्लोइंग दिसतो.
Avoid Night Scrolling
akal
Scrubs for Glowing Skin
sakal