Anushka Tapshalkar
कॉफी रक्ताभिसरण सुधारते आणि सेल्युलाईट कमी दिसण्यास मदत करते. नारळ तेल त्वचेला खोलवर मॉइश्चर पुरवते.
sakal
साखर मृत त्वचा दूर करते आणि मध त्वचेला ओलावा देऊन बॅक्टेरियापासून संरक्षण करते.
सी सॉल्ट टॉक्सिन्स काढतो आणि लिंबू टॅन व डाग हलके करतो.
Lemon And Sugar Scrub
ओट्स आणि दही त्वचेची जळजळ कमी करून सौम्य एक्सफोलिएशन देतात.
Oats and Curd Scrub
तांदळाचे पीठ त्वचेची पॉलिशिंग करते आणि सन डॅमेज कमी दिसतो.
Rice Flour and Milk Scrub
sakal
हा स्क्रब खूप कोरडी, रफ झालेली त्वचा मऊ व पोषक बनवतो.
Brown Sugar and Vit E scrub
पारंपरिक उट्टन त्वचा उजळवतो, टेक्स्चर सुधारतो आणि ग्लो वाढवतो.
Gram Flour Scrub
Stubborn Belly and Hip fat
sakal