आरोग्यदायी जीवनासाठी 7 महत्वाचे टप्पे

पुजा बोनकिले

व्यायाम

दररोज नियमित व्यायाम करावा.

झोप

पुरेशी झोप घ्या, व्यसन टाळा.

sleep | sakal

आहार

नियमित सकस आहार घ्यावा.

गोड अन्नपदार्थ

गोड अन्नपदार्थ खाणे टाळावे.

रस्त्यावरील अन्न

रस्त्यावरील अन्न खाणे टाळावे.

औषध

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध नको.

लाकडी घाण्याचे तेल

शक्यतो लाकडी घाण्याचे तेल वापरावे.

Diwali 2025 Favorite Zodiac Signs: 'या' 5 राशी माता लक्ष्मीला आहेत खूप प्रिय, दिवाळीत होईल धन वर्षाव

Top 5 Zodiacs Dear to Maa Lakshmi

|

Sakal

आणखी वाचा