Anushka Tapshalkar
तुमचा चेहरा सतेज आणि प्रफुल्लित असेल, तर आपोआप तुमचा आत्मविश्वास वाढतो असं स्मिता शेवाळेला वाटतं. म्हणून त्वचेची काळजी घेणं हे तितकंच गरजेचं आहे असं त्या म्हणतात.
Glowing Skin= Confidence
आयुर्वेदानुसार हिवाळा हा त्वचेची पोषणक्षमता वाढवण्याचा ऋतू आहे. या काळात शरीराचा अग्नी म्हणजेच पचनशक्ती वाढलेली असते. त्यामुळे पौष्टिक, स्निग्ध आणि रसयुक्त आहार घेतल्यास त्वचेला आतून पोषण मिळतं.
Winter
akal
स्नानापूर्वी तीळ/बदाम/खोबरेल तेलाने हलका मसाज करा—त्वचेतील ओलावा टिकतो, चमक नैसर्गिक होते.
sakal
हार्श सोप्स टाळा. क्रीम-बेस्ड किंवा हायड्रेटिंग क्लिंजर निवडा; त्वचा मऊ आणि हायड्रेटेड राहते.
Moisturizing Facewash
sakal
हिवाळ्यातही UV किरण तीव्र असतात. रोज सनस्क्रीन + लिप बाम वापरा—टॅनिंग व ओठ फुटणे कमी होते.
Lip and Skin Protection
खूप गरम पाणी त्वचा कोरडी करते. चेहरा व अंघोळीसाठी फक्त कोमट पाणी वापरा.
Too Much Hot Water
sakal
पुरेशी झोप आणि दिवसभर पुरेसं पाणी त्वचा आतून हायड्रेट ठेवतं आणि ग्लो वाढवते
Sleep and Hydration
sakal
7 Types of Beetroot Juice for Hair and Skin
akal