99% लोकांना माहिती नाही! भारतीय वाटणाऱ्या 'या' पदार्थांचा जन्म झालाय परदेशात

Anushka Tapshalkar

भारतीय वाटतात, पण मुळात परदेशी पदार्थ!

दररोज खाल्ले जाणारे अनेक पदार्थ प्रत्यक्षात भारतात जन्मलेले नाहीत. जाणून घ्या त्यांचा रोचक इतिहास.

Indian Foods

|

sakal

बटाटा

बटाटा हा भारतीय स्वयंपाकाचा अविभाज्य भाग आहे. मात्र त्याचे मूळ दक्षिण अमेरिकेतील पेरू आणि बोलिव्हिया येथे आहे.

Potato

|

sakal

टोमॅटो

भाजी, आमटी आणि चटणी टोमॅटोशिवाय अपूर्ण वाटते. पण टोमॅटोचा उगम मेक्सिको आणि दक्षिण अमेरिका येथे झाला.

Tomato

| sakal

मिरची

भारतीय जेवणातील तिखटपणाचा आधार असलेली मिरची प्रत्यक्षात अमेरिका खंडातून भारतात आली.

Green chilly

|

sakal

फ्लॉवर

आलू-गोबीपासून अनेक पदार्थांमध्ये वापरला जाणारा फ्लॉवर मुळचा पश्चिम आशियातील आहे.

Coliflower

|

sakal

समोसा

चहासोबतचा सर्वांचा आवडता समोसा मध्य पूर्व आणि मध्य आशिया येथील 'संबुसक' या पदार्थापासून विकसित झाला.

Samosa | sakal

नान

मुघलकालीन राजदरबारात लोकप्रिय झालेली नान मुळात पर्शियन (इराणी) संस्कृतीतून भारतात आली.

Naan

|

sakal

जिलेबी

सण-उत्सवातील आवडती गोड जिलेबी अरबी आणि पर्शियन 'झलाबिया' या मिठाईपासून प्रेरित आहे. भारताने मात्र तिला स्वतःची वेगळी ओळख दिली.

Jalebi

|

sakal

आयुर्वेदानुसार दिवसाच्या कोणत्या वेळी दूध पिणं योग्य असतं?

Best Time to Drink Milk According to Ayurveda

|

sakal

आणखी वाचा