आयुर्वेदानुसार दिवसाच्या कोणत्या वेळी दूध पिणं योग्य असतं?

Anushka Tapshalkar

रात्री झोपण्यापूर्वी दूध

आयुर्वेदानुसार रात्री झोपण्याआधी गरम दूध पिणं उत्तम मानलं जातं. हे शरीराला शांतता आणि स्थिरता देतं.

Best Time to Drink Milk According to Ayurveda

| sakal

दूधात काय मिसळावं?

१ कप गरम दूधात चिमूटभर हळद, चिमूटभर सुंठ आणि १ चमचा तूप घातल्यास त्याचा प्रभाव अधिक संतुलित होतो.

Best Time to Drink Milk According to Ayurveda

| sakal

हळद आणि सुंठ का?

दूध थंड व कफ वाढवणारं मानलं जातं, तर हळद आणि सुंठ उष्ण गुणधर्माची असल्याने शरीरात संतुलन राखण्यास मदत करतात.

Best Time to Drink Milk According to Ayurveda

|

sakal

शांत झोपेसाठी मदत

दुधातील Tryptophan घटक शरीरात Serotonin आणि Melatonin तयार करण्यास मदत करतो, ज्यामुळे झोप अधिक खोल आणि शांत होते.

Sleep

|

sakal

पचन सुधारण्यासाठी उपयुक्त

गरम दूध आणि तूप आतड्यांना स्निग्धता देतात, ज्यामुळे सकाळी पोट साफ होण्यास मदत होऊ शकते.

Digestion

|

Sakal

शरीराला ऊर्जा आणि ओजस

दूधाला आयुर्वेदात “ओजस वाढवणारं अन्न” मानलं जातं. हे शरीराला ताकद, तेज आणि स्थिर ऊर्जा देते.

Energetic and Fresh

| esakal

रोज किती आणि कसं घ्यावं?

झोपण्यापूर्वी साधारण १ कप गरम दूध पुरेसं मानलं जातं. ते हळूहळू, शांतपणे पिणं अधिक फायदेशीर मानलं जातं.

Best Time to Drink Milk According to Ayurveda

| sakal

Apples पाण्यावर का तरंगतं?

Why Apple Float on Water

|

sakal

आणखी वाचा