Anushka Tapshalkar
हिवाळ्यात गूळ पाणी पिल्याने शरीरात उष्णता टिकते, थंडीपासून संरक्षण मिळते आणि दिवसभर ऊर्जा राहते.
Gives Natural Body Warmth
sakal
गुळात झिंक, सेलेनियम आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे सर्दी-खोकला, फ्लूपासून बचाव होण्यास मदत होते.
Boosts Immunity
sakal
गुळाचे कफनाशक गुण छातीत साचलेला कफ कमी करतात आणि घसा शांत ठेवतात.
Cough and Cold
sakal
गुळातील लोह (Iron), कॅल्शियम (Caclium) आणि फॉस्फरस (Phosphurus) हिमोग्लोबिन वाढवतात, थकवा कमी करतात आणि हाडे-सांधे मजबूत करतात.
Strengthens Bones and Joints
sakal
गूळ पाणी पचन एन्झाइम्स सक्रिय करून पोट स्वच्छ ठेवते आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी करते.
Improves Gut Health
sakal
गूळ पाणी यकृताला (लिव्हर) विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते, शरीर शुद्ध राहते.
Detoxifies Liver
sakal
आलं घालून गूळ पाणी पिल्यास दाह (Inflammation) कमी होतो, तसेच हिवाळ्यातील सांधेदुखी व कडकपणा कमी होतो.
Effective on Joint Pain and Stiffness
Health Benefits of Eating Amla Soaked in Honey
sakal