Anushka Tapshalkar
जेवणानंतर वेलची चघळल्याने पचनरसांची निर्मिती वाढते. त्यामुळे अपचन, गॅस, पोटफुगी आणि जडपणा कमी होतो.
Improves Digestion
sakal
वेलचीतील सुगंधी तेलं तोंडातील दुर्गंधी निर्माण करणाऱ्या जंतूंना नष्ट करतात. त्यामुळे श्वास ताजातवाना राहतो.
Natural Mouth Freshner
sakal
वेलचीची थंडावा देणारी गुणधर्म पोटातील आम्लता नियंत्रित करतात आणि हार्टबर्नपासून दिलासा देतात.
Effective for Acidity
sakal
अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे वेलची कॅव्हिटी, हिरड्यांचे आजार आणि प्लॅक कमी करण्यास मदत करते.
Maintains Oral Health
वेलची सौम्य मूत्रल (diuretic) असल्याने शरीरातील विषद्रव्य बाहेर टाकण्यास मदत होते आणि किडनी आरोग्य सुधारते.
पोटॅशियम व अँटीऑक्सिडंट्समुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो, रक्ताभिसरण सुधारते आणि हृदय निरोगी राहते.
Heart Health and Blood Pressure
sakal
वेलची फ्री रॅडिकल्सपासून शरीराचं संरक्षण करते, वृद्धत्वाचा वेग कमी करते आणि दीर्घकालीन आजारांचा धोका घटवते.
Home Hair Care Remedies
sakal