Anushka Tapshalkar
केसांच्या मजबुतीसाठी प्रथिनांची अत्यंत गरज असते. तुमच्या आहारात अंडी, मासे, डाळी, पनीर आणि सुका मेवा (बदाम, अक्रोड) यांचा समावेश करा.
Protein for Strong Hair
sakal
आठवड्यातून किमान दोनदा खोबरेल, बदाम किंवा एरंडेल तेलाने टाळूची मालिश करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि केसांची वाढ जलद होते.
Twice a Week Hair Massage
sakal
केस धुण्यासाठी नैसर्गिक किंवा सल्फेट-मुक्त शॅम्पूचा वापर करा. केस धुतल्यानंतर कंडिशनर लावायला विसरू नका.
Use Sulfate Free Shampoo
sakal
ओले असताना केस नाजूक असतात, त्यामुळे ते लगेच विंचरू नका.
Combing Wet Hair
sakal
हेअर ड्रायर, स्ट्रेटनर किंवा गरम पाण्याचा अतिवापर टाळा. उष्णतेमुळे केस कोरडे आणि निस्तेज होतात.
Avoid Excess Heating
sakal
दुभंगलेले केस काढण्यासाठी दर ३-४ महिन्यांनी केस थोडे ट्रिम करा.
Hair Trimming in 3-4 Months
जास्त ताण घेतल्यामुळे केस गळती वाढते. त्यामुळे पुरेशी झोप घ्या आणि योगासने किंवा ध्यान करा.
Stress Free Life and Enough Sleep
sakal
कांद्याचा रस किंवा कोरफड जेल लावल्याने केसांची मुळे घट्ट होतात आणि नैसर्गिक चमक येते.
Home Hair Care Remedies
sakal