विवाहित पुरुषांनी आहारात आवर्जून ठेवावेत 'हे' 7 पदार्थ; आरोग्याला होतील फायदे

Apurva Kulkarni

पौष्टिक पदार्थ

लग्नानंतर कामाची धावपळ, बदललेली जीवनशैली यांचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अशावेळी पुरुषांनी आहारात काही पौष्टिक पदार्थांचा समावेश करणं महत्त्वाचं आहे.

HEALTHY FOODS FOR MEN

|

esakal

अंडी

अंड्यांमध्ये प्रोटीन आणि व्हिटॅमिन B12 आणि कोलीन असतं. हे शरीरातील स्नांयूंसाठी खूप उपयुक्त असतं.

MEN'S HEALTH DIET

|

esakal

दूध आणि दही

दूध-दह्यात कॅल्शियम, प्रोटी आणि इतर पोषक घटक असतात. हाडं आणि स्नायू मजबूत ठेवण्यासाठी उपयोगी ठरतात.

BEST FOODS FOR MARRIED MEN

|

Esakal

बदाम आणि अक्रोड

पुरुषांसाठी बदाम आणि अक्रोड हे फायदेशीर असतात. ते हृदयासाठी फायदेशीर ठरू शकतात.

NUTRITIOUS FOODS FOR MEN

|

esakal

पालेभाज्या

पालेभाज्यांमध्ये लोह, फोलेट, फायबर अशी विविध जीवनसत्त्वं असतात. शरीरासाठी ती अतिशय फायदेशीर असतात.

fOODS FOR MUSCLE STRENGTH

|

esakal

डाळिंब

डाळिंबात अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि व्हिटॅमिन्स असतात. त्यामुळे शरीरातील पेशींचं संरक्षण करण्यास मदत होते.

FOODS FOR HEART HEALTH

|

esakal

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक, मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्स असतात. त्यामुळे प्रजननावेळी ते फायदेशीर ठरू शकतं.

PROTEIN RICH FOODS

|

esakal

कच्चं बीट खावं की ज्यूस प्यावा? आरोग्यासाठी कोणता पर्याय आहे फायदेशीर?

Beetroot

|

Sakal

हे ही पहा...