Vinod Dengale
भारत सरकार नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवते, पण माहितीअभावी अनेकांना त्यांचा लाभ मिळत नाही. या योजना तुमच्यासाठी मोठी आर्थिक मदत करू शकतात.
Top 7 Government Schemes You Should Know to Save Money
eSakal
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात. आयुष्मान कार्डद्वारे अनेक रुग्णालयांमध्ये कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे.
Top 7 Government Schemes You Should Know to Save Money
eSakal
स्वतःचं पक्क घर घेण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेत सुमारे 2.67 लाख रुपयांपर्यंत सबसिडी मिळते.
Top 7 Government Schemes You Should Know to Save Money
eSakal
लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी मुद्रा योजनेत 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं. या कर्जासाठी तारण देण्याची गरज नसते.
Top 7 Government Schemes You Should Know to Save Money
eSakal
10 वर्षांखालील मुलींसाठी ही सुरक्षित बचत योजना आहे. शिक्षण आणि लग्नासाठी मोठा निधी तयार करता येतो.
Top 7 Government Schemes You Should Know to Save Money
eSakal
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल उपयुक्त आहे. शाळेपासून उच्च शिक्षणापर्यंत आर्थिक मदत मिळू शकते.
Top 7 Government Schemes You Should Know to Save Money
eSakal
उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिलं जातं. यामुळे स्वयंपाक अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होतो.
Top 7 Government Schemes You Should Know to Save Money
eSakal
पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होते.
Top 7 Government Schemes You Should Know to Save Money
eSakal
या योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार, मोबाईल नंबर आणि बँक खाते अद्ययावत असणं आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
Top 7 Government Schemes You Should Know to Save Money
eSakal
How Are State and City Names Changed in India? Explained Step by Step
eSakal