Vinod Dengale
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक शहरांची आणि राज्यांची नावे बदलली गेली. ही नावे स्थानिक इतिहास, भाषा आणि संस्कृती दर्शवतात.
Process of Renaming States and Cities in India
eSakal
भारतामध्ये नाव बदलण्याची प्रक्रिया संविधानानुसार होते. प्रत्येक बदलासाठी ठरलेली कायदेशीर पद्धत असते.
Process of Renaming States and Cities in India
eSakal
राज्याचे नाव बदलण्याचा अधिकार संसदेकडे असतो. यासाठी विशेष कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
Process of Renaming States and Cities in India
eSakal
संसदेत विधेयक मांडले जाते त्यासाठी राष्ट्रपतींची शिफारस आवश्यक असते आणि यासाठी संबंधित राज्याचे मत विचारले जाते.
Process of Renaming States and Cities in India
eSakal
शहराचे नाव बदलण्याचा प्रस्ताव संबंधित राज्य विधानसभेत मांडला जातो. बहुमताने मंजुरी मिळाल्यावर पुढची प्रक्रिया सुरू होते.
Process of Renaming States and Cities in India
eSakal
त्यानंतर राज्य सरकार प्रस्ताव केंद्राकडे पाठवते. येथे गृह मंत्रालय हे रेल्वे, पोस्ट विभाग, सर्व्हे ऑफ इंडिया, रजिस्ट्रार जनरल आणि इंटेलिजन्स ब्युरो विभागांशी चर्चा करते.
Process of Renaming States and Cities in India
eSakal
सर्व मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकार गॅझेटमध्ये अधिसूचना जारी करते आणि नाव अधिकृतपणे बदलते.
Process of Renaming States and Cities in India
eSakal
MLA voting formula
esakal